‘अजय-अतुल’ यांना ‘सह्याद्री संगीतरत्न’ पुरस्कार

Ajay Gogawale Atul Gogawale In Sahyadri Award
Ajay Gogawale and Atul Gogawale at Sahyadri Navaratna award

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे साहित्य, नाट्य, संगीत, सिनेमा अशा विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या नऊ मान्यवरांना दर वर्षी ‘सह्याद्री नवरत्न‘ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाच्या ‘सह्याद्री नवरत्न‘ पुरस्कार सोहळा – २०१६ मध्ये महाराष्ट्राचे लाडके संगीतकार जोडी ‘अजय-अतुल‘ यांना ‘सह्याद्री संगीतरत्न‘ हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. अन्य पुरस्कार विजेते मान्यवरांची नावे खालील प्रमाणे:
नाना पाटेकर (चित्ररत्न पुरस्कार),
डॉ. विजया राजाध्यक्ष (साहित्यरत्न),
गायक पं. रामदास कामत (नाट्यरत्न),
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (रत्नदर्पण),
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अनिल जैन (रत्नवैभव (उद्योग),
डॉ. विजया वाड (शिक्षणरत्न)
‘आपलं घर’चे विजय फळणीकर (सेवारत्न),
सुलेखनकार अच्युत पालव (कलारत्न)

Leave a Reply