News

‘हृदयांतर’ मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

'Hrudayantar' Marathi Movie Poster

‘Hrudayantar’ Marathi Movie Poster

विक्रम फडणीस दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘हृदयांतर‘चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ह्या चित्रपटात सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका असून, चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिक रोशन आणि टेलिविजन होस्ट मनिष पॉलच्या ही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा स्वतः विक्रमने लिहली आहे.

टॅब एन्टरटेन्मेटची प्रस्तुती असलेल्या विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर‘ हा चित्रपट ७ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात झळकणार आहे.

Most Popular

To Top