Tag Archives: Colors Marathi

New Marathi serial ‘Sukh Kalale’ soon on Colors Marathi 

After ‘Indrayani’ Colors Marathi TV Channel is getting ready with its new Marathi serial ‘Sukh Kalale’ (सुख कळले) starring Spruha Joshi and Sagar Deshmukh in lead roles. Recently, teaser of this serial was released, showing both Sagar and Spruha walking down the road and Pooja requiring immediate repairs for her sandals and Sagar offering his own chappals to her and walking barefoot carrying in hand Spruha’s broken sandals. This clearly indicating that it will be an interesting story of a middle class family.

Sukh Kalale Marathi Serial, Spruha Joshi, Sagar Deshmukh
Sukh Kalale Marathi Serial, Spruha Joshi, Sagar Deshmukh

This emotion filled teaser has already captured the attention of film lovers and they are curious to know the release date of this serial; which is yet to be announced. But, one thing is sure that both the lead artistes are strong enough to present their respective characters through this serial.

Gautam Joglekar takes a break from ‘Rama Raghav’

Gautam Jjoglekar in Rama raghav, marathi serial
Gautam Jjoglekar in Rama raghav, marathi serial

The replacement of actor during the telecast of a popular serial is not new to the home viewers. In the ongoing Marathi serial ‘Rama Raghav’ @ 9 pm on Colors Marathi, Gautam Joglekar who plays the important character of Girish Paranjape i.e. father Rama has taken a break. Gautam has given explanation for the same on the official page of Rama Raghav through a video posted by him.

actor director, Gautam Joglekar
actor director, Gautam Joglekar

He has also explained that his character will be played by his friend Srirang Deshmukh , who is his very good friend. He has also taken this opportunity to thank the viewers for appreciating his character and has requested them to offer the same love and affection to him too. The video posted by Gautam clearly shows that he has taken a break due to severe injury suffered by him, for which he needs to rest.

“विश्वासघातकी मुलीशी मला नाही बोलायचे” – किरण माने

Actress Amruta Dhongade in Bigg Boss Marathi
Actress Amruta Dhongade in Bigg Boss Marathi

आज घरात अमृता धोंगडे विकासला विचारताना दिसणार आहे, “विकास तु सांग, विकासचे म्हणणे आहे दाद्याल येऊ दे.”अमृता म्हणाली, तू होतास ना तिथे तू सांग कि मी कधी नाव घेतलं कि आपण अक्षय, अपूर्वाला काढायचं. असं मला firmly सांगायचं, हो मी नावं घेतलेलं असं सांग. दाद्याच्या मागे करू नकोस. विकास म्हणाला, दाद्या बोला. किरण माने म्हणाले, “विश्वासघातकी मुलीबरोबर मला बोलायचं नाही. दुतोंडी आणि विश्वासघातकी.”

Kiran Mane in Marathi Bigg Boss
Kiran Mane in Marathi Bigg Boss

अमृता धोंगडे त्यावर म्हणाली, “मला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी बोलायचे नाही. खोटारडा माणूस एक नंबरचा.”

किरण माने म्हणाले, “विश्वासघातकी पोरगी. असल्या पोरीशी काय बोलतो आहेस, मला नाही बोलायचं. ”

अमृता म्हणाली, “निघा मग.”

किरण माने यांनी बोलावताच विकास पण निघाला.  त्यावर अमृता म्हणाली,
“तू पण जा हेच करत आला आहेस, पळपुटे.”

 

अधिक  जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर

तेजस्विनी (Tejaswini Lonari) आणि प्रसादमध्ये वादाची ठिणगी !

Actress Apurva Nemlekar in Marathi Bigg Boss on Colors
Actress Apurva Nemlekar in Marathi Bigg Boss on Colors


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आटली बाटली फुटली हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित
प्रसादमेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत. रोहित शिंदे याने निखिल राजेशिर्के याला नॉमिनेट करणार असून त्याचे कारण निखिलला अमान्य असल्याचे त्याने सांगितले. रोहितने स्पष्टीकरण देखील दिले “its Not a Groupism”.

Bigg Boss Marathi, Tejaswini Lonari
Bigg Boss Marathi, Tejaswini Lonari

 या  नॉमिनेशन प्रक्रियेबाबत आज प्रसाद आणि रुचिरामध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. आता नक्की ते काय चर्चा करणार आहेत ते कळेलच. दुसरीकडेनॉमिनेशनच्या प्रक्रियेमुळे तेजस्विनी (Tejaswini Lonari) आणि प्रसादमध्ये खटके उडायला सुरुवात होणार आहे. तेजस्विनी प्रसादाला म्हणाली, तू जे काय बनवणार आहेस ते positivity ने बनवकटकट नको करुससांगकाम्या आहेस तू. ” आणि वाद वाढतच गेला. त्यावर अपूर्वाने देखील तिचे मत मांडले, ह्याला हे सांगू नकोत्याला ते सांगू नको.याला काहीच सांगायचे नाही.”

बघूया पुढे काय घडलं . तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर. 

‘Sur Nava Dhyas Nava’ Grand premiere on Sunday July 24th @ 7 pm.

spruha-joshi-sur-nava-dhyas-nava-chote-surveer

Popular Marathi reality music show  ‘Sur Nava Dhyas Nava’ with a tagline – Parva Ganyache Marathi Banyache, is all set to begin its 5th season from 24th July 2022 on Colors Marathi channel @ 7 pm. In this season, shortlisted 16 participants not only from Maharashtra but from places like Singapore, Nepal, Indore, Bhopal and Delhi in the age group of 15 to 35 years age group will be taking part. Their selection has been made from among five thousand competitors.

'Sur Nava Dhyas Nava' , Avadhoot Gupte, Mahesh Kale, Spruha Joshi on Colors Marathi
‘Sur Nava Dhyas Nava’ , Avadhoot Gupte, Mahesh Kale, Spruha Joshi on Colors Marathi

After the inaugural episode on Sunday 24th July @ 7pm, the subsequent episodes on every Saturday/ Sunday will be telecast @ 9.30 pm prime time. Hihhlight of this programme is that only Marathi songs will be presented in this programme. Not only as Judges, but also in the role of producers, Avadhoot Gupte and Mahesh Kale will be contributing to this musical programme.

Speaking about this programme Colors Marathi Business head Mr. Aniket Joshi said, “ This programme will be purely Marathi music, which is the soul of our Marathi culture.” Colors Marathi programming Head Mr. Viraj Raje said, “ Having given a complete Marathi look to this programme, we are sure, it will be highly appreciated by our viewers.” Renowned actress Spruha Joshi will be anchoring this music reality show.

शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित नवी मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)’

'Jai Shankar' Marathi serial. Actress Uma Pendharkar, actor Aarush Bedekar
‘Jai Shankar’ Marathi serial. Actress Uma Pendharkar, actor Aarush Bedekar


शिरीष लाटकर लिखित “योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका 
कलर्स मराठीवर ३० मेपासून सुरू होत आहे.  मैं कैलाश का रहने वाला हू,मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केलेज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहेमहादेवाचा अंश जे आहेतअसे असंख्य भक्तांचे कैवारीत्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराजसद्गुरू राजाधिराज ‘शंकर महाराज’. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे.

'Yogyogeshwar Jai Shankar' Mrathi Serial on Colors Marathi
‘Yogyogeshwar Jai Shankar’ Mrathi Serial on Colors Marathi

या मालिकेमध्ये आरुष बेडेकर (Aarush Bedekar) हा बाल शंकर महाराजांची भूमिका साकारणार आहे. शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका आपल्या सगळ्यांची लाडकी उमा पेंढारकर (Uma Pendharkar) साकारणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे (Atul Aagalave) साकारणार आहेत.

वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी…शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बघायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ – ३० मेपासून संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.

 

New Serial ‘Lek Majhi Durga’ presents an emotion filled story of a little girl

Hemangi Kavi, Nidhi Rasne, Sushil Inamdar in Marathi Serial 'Lek Majhi Durga'

Hemangi Kavi, Nidhi Rasne, Sushil Inamdar in Marathi Serial ‘Lek Majhi Durga’

Your childhood plays a very important role in your grooming. The love and affection showered on you by your parents makes you feel secured. But, what if one of them ignores you ? This is what new Marathi serial ‘Lek Majhi Durga (लेक माझी दुर्गा)’ which is being aired on Colors Marathi daily at 7.30 pm, is trying to tell you. This serial presents little Durga, who finds the love and affection from her dear mother but is deprived of the same from her father.


How this will treatment from her father affects the life of Durga is what this serial has presented through her emotion filled story. Hemangi Kavi who has returned to small screen with this serial, plays the mother of Durga in this serial.  She plays the strong role of mother who wants Durga to become stronger. Sushil Inamdar  has played Durga’s  father role.  Highlight of this serial is coming together of two renowned personalities like Chandrakant Lokare, who has produced plenty of stage shows and successful writer Abhijit Guru.

अंतरा आणि अंतराची ‘हमसफर’ आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द

Saurabh Choughule, Yogita Chavan, Humsafar
Saurabh Choughule, Yogita Chavan, Humsafar

 कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला (Jiv Majha Guntala)’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. अंतरा (Yogita Chavan) मोठ्या संकटात अडकली असून या सगळ्यामध्ये तिला मल्हारची (Saurabh Choughule) साथ मिळणार आहे. लग्नानंतर अंतराशी भांडणार, तिच्यावर तितकासा विश्वास नसणार मल्हार आता अंतराच्या बाजूने लढताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या प्रवासात मल्हारला मिळाली आहे नवी “हमसफर”. अंतरा आणि अंतराची हमसफर आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेच. पण आता मल्हारदेखील हमसफर चालवताना मालिकेमध्ये दिसणार आहे. त्याच सीनचे शूटिंग सुरू असताना काढलेले काही फोटोज.

Jeev Majha-Guntala Serial Lead actress Yogita Chavan
Jeev Majha-Guntala Serial Lead actress Yogita Chavan

आता मल्हारने हमसफरची मदत का घेतली? नक्की काय झालं ? हे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. अंतराला चित्राकाकीने ड्रग्सच्या केस मध्ये अडकवले खरे पण, यानिमित्ताने कुठेतरी अंतरा आणि मल्हारच्या नात्याला नवे वळण तर मिळणार नाही ना ? असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये येऊन गेला असणार. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रोमोमध्ये मल्हारने अंतराला शब्द दिला जेव्हा बाजू सत्याची असते तेव्हा शंकेला जागा नसते, तुला निर्दोष सोडवणे आता माझी जबाबदारी असे म्हणताना तो दिसला. बघूया मल्हार अंतराला दिलेला शब्द कसा पाळणार.

Vishal Nikam is ‘Bigg Boss Marathi Season 3′ Winner

Actor Vishal Nikam, Bigg Boss Marathi winner
Actor Vishal Nikam, Bigg Boss Marathi winner

Each one of the 17 participants in Big Boss Marathi Season 3 had entered the house of Big Boss with big hopes. And they very well knew that only one of them will be declared the final winner to walk with the trophy. For 100 days the audience from different parts of Maharashtra were witness to the internal fights and changing relationship among the participants.

Actor Vishal Nikam
Actor Vishal Nikam

The final round of this competition was held recently in Mumbai and Vishal Nikam was declared the Winner of this Big Boss Season 3 final round. He became richer with an award of Rs. 20 lakh besides a Trophy. Jai Dudhane bagged the second place. Vishal was the favourite in this competition, because of his Sporting Spirit, determination to achieve the given task and straight forward attitude. He got an opportunity to be one of the participants and he proved his mettle.

‘आई – मायेचं कवच’ उद्या पासून रात्री १०.०० वा. कलर्स मराठीवर

या संपूर्ण जगामध्ये आईचं प्रेम हे सर्वोच्च असते कारण ते निस्वार्थी असते. या प्रेमाची बरोबरी करण अशक्यचं ! पुत्र कुपुत्र असू शकतो पण माता कुमाता असूच शकतं नाही. आई आपल्या मुलांना मायेच्या उबदार पंखात, आपल्या प्रेमाच्या कोषात सुरक्षित ठेवू पाहते आणि या दुष्ट जगापासून त्यांचे रक्षण करू पाहते.

Anushka Pimputka, Bhargavi Chirmuley in Marathi Serial 'AAI' on Colors Marathi
Anushka Pimputka, Bhargavi Chirmuley in Marathi Serial ‘AAI’ on Colors Marathi

कलर्स मराठी वाहिनीवर येत्या २७ डिसेंबर पासून ‘आई- मायेचं कवच’ ही नाविकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. आजवर आई आणि मुलाचं नातं दर्शविणार्‍या अनेक मालिका येऊन गेल्या पण ‘आई’ या मालिकेतून पहिल्यांदा “सिंगल पेरेंट”आणि तिचा प्रवास या अतिशय नाजुक विषयाला हातळण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसणार आहे.

Actress Anushka Pimputkar
Actress Anushka Pimputkar

एका स्वाभिमानी, शिस्तप्रिय आईचा आणि तिच्या मुलीचा प्रवास म्हणजेच ही मालिका. या कथेला झालर आहे एका गूढ रहस्याची. असं काय घडतं आई मुलीच्या आयुष्यात ज्यामुळे त्या दोघींचे संपूर्ण आयुष्यं बदलून जाते हे बघण रंजक असणार आहे. अनुष्का पीमपुटकर आणि  भार्गवी चिरमुले हिची हयात महत्वाच्या मध्यवर्ती भूमिकेत आपलायला दिसणार असून मालिकेचीनिर्मिती महेश कोठारे ह्यानी केली आहे.

२७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री १०.००वा. कलर्स मराठीवर  ‘आई’ - मायेचं कवच ही मलिका बघायला विसरु नका.