Television

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू अवतरणार थुकरटवाडीत

Cricketer Smruti Mmandhana, Mona Meshram, Punam Raut, Tushar Arothe

Cricketer Smruti Mandhana, Mona Meshram, Punam Raut, Tushar Arothe

भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या  ‘स्वातंत्र्य दिन’विशेष भागात सहभागी होणार आहेत.  ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली. या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे सहभागी झाले होते.  हा भाग  आज 15 ऑगस्टला रात्री 9.30 वा. झी मराठीवर  पाहायला मिळणार आहे.

 

Most Popular

To Top