News & Updates

Vidula Chougule, Ashok Phal Dessai in 'Jeev Jhala Yeda Pisa'

‘जीव झाला येडापिसा': शिवादादा आणि सिद्धीमध्ये लवकरच फुलणार प्रेम!

कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय  मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली… दोघांमध्ये बरेच गैरसमज देखील झाले पण, प्रेमात खूप ताकद असते ते अगदी खरे आहे… याच प्रेमामुळे गौरवचं सत्य शिवासमोर आला आणि आता लवकरच शिवा गौरवचा खरा चेहरा सिध्दीसमोर आणणार आहे. शिवाला हे सत्य कसे कळाले ? तो […]

Read More
Atul Gogavale, Singer, Music Composer

अतुल गोगावले दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

आपल्या संगीतातून संपूर्ण संगीतप्रेमींना वेड लावणाऱ्या ‘अजय-अतुल’ या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.अतुल आता छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत.   ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनी वर  प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.  या कार्यक्रमातून महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर […]

Read More
Devdatta Nage in 'Doctor Don'

‘Jai Malhar’ fame Devdatta Nage turns ‘Doctor Don’

Devdatta Nage who played an important character of Khanderaya in popular mythological TV serial (Jai Malhar) will now be playing a contrasting title character of ‘Doctor Don’ in forthcoming Marathi serial on Zee Yuva. This serial is all set to be telecast soon. Though the title of this serial sounds strong, it will be a comedy […]

Read More
'Yuva Dancing Queen' Ganga

‘युवा डान्सिंग क्वीन’मधील ‘गंगा’चा हटके स्वैग

‘झी युवा’ वाहिनीवर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रंगणारी ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा आता मात्र एका वेगळ्याच उंचीला पोहोचली आहे . १४ क्वीन्सच्या जोरदार परफॉर्मन्स  ने सुरू झालेलया या स्पर्धेत आता एलिमिनेशन सुरु झालीयं. या सगळ्याच स्पर्धक आपला अत्यंत बेस्ट  परफॉर्मन्स देताना आपल्याला दिसतायेत, मात्र या सर्वांबरोबर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय […]

Read More
Shweta Shinde Actress

Shweta Shinde to return to small screen with Zee Yuva’s new serial

Having made her presence felt through her performances in past serials like ‘Avantika’, ‘Avaghachi Sansaar’, & ‘Vadalvaat’, popular actress Shweta Shinde had switched over to produce successful serials like ‘Lagira Jhala Ji’ and ongoing ‘Mrs. Mukhyamantri’. But now, she has decided to return to acting field once again on small screen with Zee Yuva’s forthcoming […]

Read More
Raaj Hanchanale weds Molly Deswal

‘Tujhyat Jeev Rangala’ fame Raj Hanchanale ties his knot with Molly

Raj Hanchanale who plays the character of Sunny Da in popular TV serial ‘Tujhyt Jeev Rangala’ is no more a bachelor. He has tied his wedding knot with his girl friend Molly Deswal recently. While Raj is originally from Kolhapur and Molly belongs to Haryana . Raj met Molly six year ago in Mumbai as she too […]

Read More
Neha Khan

‘शिकारी’ नंतर नेहा खान आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर

बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी ‘शिकारी’ फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या चित्रपटामुळे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता .  मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ  ‘शिकारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं. झी युवावर वरील ‘युवा डान्सिंग क्वीन‘  या सेलेब्रिटी डान्सिंग  रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी ती  शिकार करणार आहे तिच्या नृत्यातील अदांनी.  तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवर आहे . आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे  ह्याचं ही दर्शन देणार  आहे .   झी युवा वाहिनीवर, बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होतो.

Read More
Actor Mohiniraj Gatne

Mohiniraj Gatne finds another challenging role in new TV serial

Having played the role of Isha’s father convincingly in the popular TV serial ‘Tula Pahate Re’ and also the role of a Sarpanch in award winning Marathi film ‘Koti’ Mohiniraj Gatne has suddenly come into limelight. Today home viewers are talking about his natural way of acting. Every actor wishes that he finds variety of […]

Read More
Swarajya Janani Jijamata Serial on Sony Marathi

सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो  काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई -चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा. या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे. अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह  ४  नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पहा सोनी मराठीवर.

Read More