News & Updates

Actress Amruta Pawar in 'Swarajya Janani Jijamata

Five Ma.Ta. awards for ‘Swarajya Janani Jijamata’

Rajmata Jijabai alias Jijamata , the brave mother of Chhatrapati Shivaji Maharaj has played an important role while grooming her beloved son in the right direction to make him understand the importance of Swarajya and accordingly raised him to be a great warrior. And therefore, a TV serial ‘Swarajya Janani Jijamata’ based on her life […]

Read More
Shivani Sonar, Actress in 'Raja ranichi ga jodi

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी

सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स मराठीवरील मालिका ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी. मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार […]

Read More
Swapna Waghmare Joshi, Writer, Director

Swapna Waghmare Joshi gives a new look to ‘Fakt Marathi’

Known for her popular Hindi TV serials ‘Kahani Ghar Ghar Ki’, ‘Teen Bahuraniyaan’,’ Captain House’,’ Kalash’’Kutumb’ in Hindi and Marathi films like ‘Mitwa’, ‘Fugay’ , ‘Laal Ishq’ , ‘ Savita Damodar Paranjape’, ‘Tula Kalnaqar Nahi’ and ‘Madhuri’ well Known director Swapna Waghmare Joshi has taken over as Project head of ‘Fakt Marathi’ channel. Since she has […]

Read More
Actor Abhijeet Pawar as Saibaba in Marathi Serial 'Sai Baba - Shraddha ani Saburi'

Shri Sai Baba returns to Marathi television after 20 years

Renowned Saint from Maharashtra Sant Shri Sai baba has large number of followers across the world. Some call him Baba , some call him Sai while for others he is Sainath. We had seen a serial on Saibaba on Marathi television 20 years ago. Now, a new Marathi serial on Saibaba returns to Marathi television […]

Read More
Actress Monalisa Bagal

मोनालिसा बागल दिसणार ‘गस्त’ या सिनेमात

छोट्या परड्यापासून आपल्या अभिनयाची सुवरात करात आता मोनालिसा आपल्याला  मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमधे आपल्या अभिनयने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतेय। ‘टोटल हुबलक ‘ ह्या मालिकेत आपण तिला पाहिले,  सौ शशी देवधर , झाला बोभाटा, प्रेम संकट, परफ्यूम  आणि ड्राय डे ह्या चित्रपटांनंतर, आता  अभिनेत्री मोनालिसा बागल झी टॉकीज प्रस्तुत गस्त ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मोनालिसाने  ‘सुजाता’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली […]

Read More
Amey Wagh, Sai Tamhankar in Marathi film 'GirlFriend'

शेमारू मराठीबाणावर ‘गर्लफ्रेंड’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर! १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता तुमच्या भेटीला येणार ‘गर्लफ्रेंड‘ फक्त शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर! ‘प्यारवाली लव्ह स्टोरी‘, ‘बस स्टॉप‘, ‘फोटोकॉपी‘, ‘यंटम‘, ‘लग्न मुबारक‘, […]

Read More
Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला!

सोनी मराठी वरील मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यकत्रेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा. सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले. हा विनोदाचा विशेष सोहळा येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

Read More
Veena Jagtap in Marathi serial 'Aai Mazi Kalubai'

विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची चर्चा होताना दिसते. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे.  मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या (वीणा जगताप) आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या महाएपिसोड मधे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Read More
Actor Sumeet Raghavan

हसणं अनलॉक करण्यासाठी येत आहे कॉमेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस्

गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं.  ‘कोरोना’ नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं . पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय. अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे, एका धम्माल विनोदी शो सह. […]

Read More