» Saraswati

सरस्वती मालिकेमध्ये सरस्वती आणि दुर्गा येणार समोरासमोर
Marathi serial ‘Saraswati’

‘सरस्वती‘ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या. सरस्वती – राघवची भेट होताता राहण, भुजंगच सरस्वती आणि देवाशिषचे लग्नं होत असतानाचं मोठं नाटकं रचण. मग सरस्वतीचे वाड्यामध्ये भुजंगची पत्नी म्हणून जाणं. हि सगळी खेळी भुजंग अगदी सफाईदार पणे खेळत आला आहे. आता येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना सरस्वती आणि मोठ्या मालकांमधील प्रेमाचे काही क्षण बघता येणार आहेत. मोठे मालक म्हणजेच राघव जसे सरस्वतीवर प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा हे सगळ पुन्हाएकदा घडणार आहे.

‘सरस्वती‘ मालिकेमध्ये या आठवड्यामध्ये राघव सरस्वतीला इस्पितळातमध्ये घेऊन जाणार आहे. पण, राघव अनभिज्ञ आहे कि, तो दुर्गाला नाही तर सरस्वतीलाच इस्पितळात घेऊन जातो आहे. जिथे त्याला हे सत्य कळणार आहे कि, सरस्वती आता फक्त काही महिनेच आपल्यासोबत असणार आहे, जे ऐकून राघव पूर्णपणे खचून जाणार आहे. सरस्वती खूप मोठ्या प्रश्नात आहे कि, राघव तिची इतकी सेवा, काळजी का करत आहे ? तिला कुंकू लावणे, खाऊ घालणे.

The post सरस्वती मालिकेमध्ये सरस्वती आणि दुर्गा येणार समोरासमोर appeared first on .

दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरु होणार नवा अध्याय
Marathi serial ‘Saraswati‘

सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठ्या मालकांसाठी स्वीकारले, मोठ्या मनाने तिला आपलसं केलं, भैरवकरांच्या वाड्यामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने संयम राखला. विद्युलच्या विरोधात तिने भैरवला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान भैरवकरांचा वाडा आणि संपत्ती सरस्वतीच्या नावावर आहे हे विद्युलला कळाले. संपत्ती मिळविण्यासाठी रचलेले कारस्थान सरस्वतीने जर राघवला सांगितले तर राघव आपल्याला या वाड्यामधून काढून टाकेल या भीतीने विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारण्याचे षड्यंत्र रचले.

विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला पण तिला मारल्यानंतर हे कळाले कि, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही तो पर्यंत वाडा दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्ष थांबाव लागेल यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली.

‘सरस्वती‘ मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूक पेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळ्याप्रकारची साडी, गॉगल, रांगडी भाषा, आंबाडा, असा लुक असून जो सरस्वती पेक्षा अगदीच वेगळा आहे. आता सरस्वती सारख्याच दिसणाऱ्या दुर्गाच्या येण्याने राघव, देविकाच्या आयुष्यात काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच वाड्यामध्ये मज्जा, मस्ती आणि ड्रामा देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

The post दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरु होणार नवा अध्याय appeared first on .

कलर्स मराठीवरील चाहूल आणि सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार वटपौर्णिमा
Marathi serial ‘Chahool‘

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. कलर्स मराठीवरील ‘चाहूल‘ आणि ‘सरस्वती‘ या मालिकेमध्ये देखील शांभवी आणि सरस्वतीने वटपौर्णिमा साजरी केली.

‘चाहूल‘ मालिकेमध्ये वाड्यातील सगळ्या बायका उत्साहात वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाणार असून शारदा, जानकी शांभवीला देखील त्यांच्यासोबत वटपौर्णिमेच्या पूजेला घेउन जाणार आहेत. याचदिवशी शांभवीच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे, तिला वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या रहस्याबद्दल एक चाहूल लागणार आहे आणि या रहास्यामागे असलेला एक प्रश्न सुटणार आहे, हे सगळ होत असतानाच शांभवीच्या लक्षात येत कि, वाड्यामधील भूत हे कोणी पुरुष, लहान मुल नसून एक स्त्री आहे. हे कळल्यामुळे आता शांभवीचा निर्मला पर्यंत पोहचण्याचा प्रवास सुरु झाला आहे हे नक्की.

याच बरोबर ‘सरस्वती‘ मालिकेमध्ये राघव परतल्यावर सरस्वतीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सरस्वतीची वटपौर्णिमेची पूजा निर्विघ्नपणे पार पडणार देखील आहे पण अचानक असे काही घडणार आहे ज्यामुळे तिला धक्का बसणार आहे. कारण याचदिवशी सरस्वती समोर राघवचे एक वेगळे रुप समोर येणार आहे. पण, राघव असे का वागत आहेत ? मोठे मालक इतके कसे बदलले ? नक्की यामागचे कारण काय आहे ? या मागच कारण शोधण्याचा नक्कीच सरस्वती प्रयत्न करेल यात शंका नाही.

The post कलर्स मराठीवरील चाहूल आणि सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार वटपौर्णिमा appeared first on .

“My Make up room is a very special place for me” – Titeeksha Tawde
Actress Titeeksha Tawde

Every artiste feels something special about a place, during his or her day to day schedule. Actress Titeeksha Tawde , who plays the title role of Saraswati in the ongoing TV serial on Colors channel has special attachment to her make up room. While speaking to Marathi Movie World recently, she expressed her feelings about this place, which is so important in her life.

“All the artistes like me are spending 12 hours of the day on the sets, while shooting. It is almost like their second home. They develop a serial relationship with their co artistes, director, make up artistes and others around. Most of their time during the shooting schedule i.e from morning till pack up, they spend in the make up room. And hence, my make up room is a very special place for me,” said Titiksha.

Titeeksha Tawde has painted this room, as per her choice. She treats this place as her own. On the wall of this room, there is a beautiful painting of a fairy and there is a suitable quote ‘Keep on dreaming’ appearing with it. This is Titeeksha’s world. It may be recalled that in the same serial Titeeksha Tawde has taken some lessons from her co artistes. Vandi has cautioned her to ‘Be patient’, while Sara has given her a line ‘Give respect and take respect’.

The post “My Make up room is a very special place for me” – Titeeksha Tawde appeared first on .

“I am more keen on doing films and stage”- Astad Kale
Actor Astad Kale

Television gives you name and fame. One such youngster from Pune is Astad Kale, who is more known as a Marathi television actor. Astad, who during his earlier years was trained in classical music, did perform in classical plays, including Paresh Mokashi directed classical play ‘Lagna Kallol‘. He was actively associated with Marathi stage in Pune, till he found suitable roles in Marathi serials ‘Oon Paus‘, ‘Vadalvaat‘ followed by ‘Asambhav‘, ‘Agnihotra‘, ‘Pudhcha Paul‘ and so on. Presently, he is playing lead role in ongoing TV serial ‘Saraswati‘.

Astad has also performed in films like ‘Platform‘( In lead role) besides, ‘Mission Possible‘ and ‘Nirop‘. His next film ‘Damlelya Babachi Kahani‘ in the lead role opposite Sanskruti Balgude, is all set to release on 24th June 2016. And obviously, Astad is excited about it. When Marathi Movie World met Astad recently, he frankly admitted that he was more keen on doing films and stage. “Television does help you reach every household in Maharashtra, but, when you perform on stage or in films, it’s a totally different experience,” he said.

Astad was unlucky not to find suitable roles in films, because film makers felt that he was too busy as a TV artiste. When we asked Astad, what he felt about the success achieved by the film ‘Sairat‘, he quickly reacted, ” ‘Sairat‘ has brought good days for Marathi films. I appreciate their success.” He concluded.

The post “I am more keen on doing films and stage”- Astad Kale appeared first on .

Colors Marathi to begin their new serial ‘Saraswati’ from 28th December
Colors Marathi channel are all set to begin their new Marathi serial ‘Saraswati‘ from Today, Monday 28th December 2015. This new serial will be aired from Monday to Saturday at 7 pm. Two actors namely Sangram Salvi and Astad kale who were seen on Star Pravah’s serials ‘Devyani’ and ‘Pudhcha Paul’ respectively, will be playing important roles of two brothers in this serial.

Produced by Media Monks Entertainment Pvt Ltd; and directed by Mangesh Kanthale, this serial introduces a fresh face Titeeksha Tawde in the title role. The serial also stars Madhav Deochakke in an important role, along with talented Amruta Sant and versatile artistes like Surekha Talwalkar & Shekhar Phadke. The subject of this serial seems to be a love story combined with a family drama.

The post Colors Marathi to begin their new serial ‘Saraswati’ from 28th December appeared first on .