महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळ परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची निवड आम्हाला प्रकर्षाने जाणवली. यासाठी आम्ही महाराष्ट्रातील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ रंगकर्मींना एकत्र घेऊन अनुभवी ज्येष्ठ रंगकर्मींचा सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनात ‘बालरंगभूमी अभियान‘ या संघटनेची दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना केली. नुकतेच ‘बालरंगभूमी अभियान‘ संघटनेचा रीतसर उदघाटन सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी मा.सौ.वर्षाताई […]
Read More