‘यश क्रिएशन’ आणि ‘परीस प्रॉडक्शन’ निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नव्याकोऱ्या विनोदी नाटकाची निर्मिती सौ. अर्चना निलेश चव्हाण आणि के.प्रतिमा करीत असून दिग्दर्शन नितीन कांबळे करताहेत. प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करण्याच्या उद्देशाने निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकातून हरहुन्नरी विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण हा रंगभूमीवर पदार्पण करतोय. प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं […]
Read More