असे म्हटले जाते कि. अति प्रेम हे संशयास कारणीभूत होऊ शकते. नवरा बायकोच्या नात्यात जर पुरेसा संवाद आणि एकमेकांवराचा विश्वास नसेल तर नको त्या संशयामुळे नात्यात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. आगामी ‘मन की बात’ ह्या नाटकातून संशयी पुरूषाच्या मनातली कुजबुज ऐकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. हे नाटक रामायणावर पूर्णपणे आधारीत नसलं तरी नाटकाचं सूत्र […]
Read More