स्वानंदी टिकेकर आणि पुष्कराज चिरपुटकर ही जोडी या आधीही काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता हीच जोडी पुन्हा एकता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, सोनी मराठी वाहिनीवर. ७ डिसेंबरपासून ‘अस्सं माहेर नको गं बाई‘ ह्या मालिकेतुन. लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेर, आणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळालीतर? अशीच कथा आहे सोनी मराठी वाहिनीवर नवीन येणाऱ्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ मालिकेची. सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणिश्रद्धेमुळे पाणी पडत. या मालिकेत स्वानंदी आणि पुष्कराज बरोबर सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ७ डिसेंबरपासून सोम.-शनि. रात्री १०:३० वा. प्रेक्षेपित होणारी ही विनोदी मालिका आणि सखीच जगावेगळं माहेर सर्व प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास निर्मात्याना आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने व्यक्त केलाय.
Read MoreNews & Updates
Pooja Sawant to Judge for ‘Maharashtra’s Best Dancer’ on Sony Marathi
‘Maharashtra’s Best Dancer’ reality show is all set to begin on Sony Marathi Channel from 30th November at 9 pm on Mondays and Tuesdays. The highlight of this show is that top Marathi actress Pooja Sawant will be the Judge for this programme along with Dharmesh Sir. It may be recalled that Pooja Sawant who […]
Read Moreसर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला? पहा सोनी मराठी वाहिनीवर
सोनी मराठी वाहिनीवरच्या ‘आई माझी काळुबाई’या मालिकेतली गोष्ट ही ‘आर्या‘ (विणा जगताप) ह्या मुख्य पात्राच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले ,त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो. याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असfलेलं देवस्थान आहे. या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे. सोनी मराठी वाहिनीवर सोम.-शनि., संध्या. ७ वा. ही मालिका प्रदर्शित होते। सध्या मराठी प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद या मालिकेला लाभत आहे. मालिकेविषयी चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते.
Read More‘आई माझी काळुबाई’ मालिकेचे पन्नास भाग पूर्ण!
नुकतंच सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचा पन्नासावा भाग प्रदर्शित झाला. या निमित्तानी सेटवर श्रीसत्यनारायणाची पूजा व देवी काळुबाईची पूजा केली होती. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी या पूजेमध्ये भक्तिभावानी सहभाग घेतला. शरद पोंक्षे, अलका कुबल-आठल्ये, विवेक सांगळे, वीणा जगताप, संग्राम साळवी, प्रसन्न केतकर अशी सर्व कलाकार मंडळी या पूजेसाठी आवर्जून उपस्थित होती. मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंत आलेल्या सर्व संकटांवर मात करून ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पूजेदरम्यान सेटवर अतिशय मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण होतं. सर्व टीमनी या पूजेचा आनंद घेतला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला नव्या जोमानं सुरुवात केली. वीणा जगताप साकारत असलेल्या आर्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली असून आर्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.
Read MoreVeena Jagtap steps into ‘Aai Majhi Kalubai’ serial in the role of Arya
Actress Veena Jagtap who made her presence felt through Marathi and Hindi serials in the past will be joining the team of Marathi serial ‘Aai Majhi Kalubai’ in the important role of Arya. At present this serial is at an interesting stage, where Arya sees some relevance to real life what she sees in her […]
Read Moreऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर
आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे ‘लग्न सोहळा’! सगळ्यांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग. त्यात लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय. पण, सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे […]
Read MoreZee Group launch their new music channel ‘Zee Vajwa’
Zee group have launched their new Marathi music channel ‘Zee Vajwa’. An official announcement of its launch was made during the Zee Gaurav Awards 2020 on Zee Marathi channel recently. The Logo of this new music channel was unveiled by artistes Swapnil Joshi and Siddharth Jadhav. The tagline of this channel is ‘Zee Vajawa Kshan […]
Read Moreसिध्दीचा वाढदिवस थाटामाटात साजरा
‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमध्ये बर्याच घटना बघायला मिळत आहे. आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे. तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे असे दिसून येत आहे . हिच्या येण्याने सिद्धी – शिवाच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार? हे कळेलच. हे सगळे घडत असतानाच शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड […]
Read More‘Swarajya Janani Jijamata’ serial set for a new turn
We are all aware that the ongoing Marathi TV serial ‘Swarajya Janani Jijamata’ has presented the strong character of Rajmata Jijau in the best possible manner. While displaying her emotional attachment towards her family members , the serial has also shown her ability of being a perfect administrator. No wonder, this serial has found very […]
Read More