कलर्स मराठीवरील महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ज्या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर बरीच वर्षे राज्य केले आणि प्रेक्षकांना हसवले ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ या कार्यक्रमाचे ३२५ एपिसोड येत्या १९ जानेवारीला पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमाच्या ३२५ एपिसोडनिमित्त या कलाकारांनी प्रख्यात विनोदीनटांना मानवंदना दिली आहे. भारतामधील आणि भारताबाहेरील प्रख्यात विनोदवीर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या विनोदशैलीचे संपूर्ण जगभरात […]
Read More