मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी मालिकांचा स्वतः चा एक वेगळा असा प्रेक्षक वर्ग आहे. आपल्या मालिकांकडे जास्तीत जास्त प्रेक्षक वळवावा, आपल्या मालिकेस जास्तीत जास्त लोकप्रियता मिळावी ह्या साठी वाहिन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा चालू असते. त्यासाठी नव-नवीन प्रयोगही केले जातात. गेल्या काही महिन्यात आपणास अनेक वाहिन्यांवर नवीन मालिका पाहायला मिळाल्यात. अर्थात त्यातील सर्वच मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय असे नाही. सध्या प्रेक्षेकांमध्ये विशेष […]
Read More