या संपूर्ण जगामध्ये आईचं प्रेम हे सर्वोच्च असते कारण ते निस्वार्थी असते. या प्रेमाची बरोबरी करण अशक्यचं ! पुत्र कुपुत्र असू शकतो पण माता कुमाता असूच शकतं नाही. आई आपल्या मुलांना मायेच्या उबदार पंखात, आपल्या प्रेमाच्या कोषात सुरक्षित ठेवू पाहते आणि या दुष्ट जगापासून त्यांचे रक्षण करू पाहते. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या २७ डिसेंबर पासून ‘आई- […]
Read More