News & Updates

Umesh Kamat, Mukta Barve in Marathi Serial, 'Ajunahi Barsaat Ahe' on Sony Marathi

Mukta Barve, Umesh Kamat to return on small screen from 12th July

Popular Marathi artistes Mukta Barve and Umesh Kamat will be seen together in a new Marathi serial ‘Ajunahi Barsaat Ahe’ on Sony Marathi soon. This serial will begin from 12th July, as announced by Sony Marathi on their social networking page. The trailer of this serial has also been released, where we find both of them […]

Read More
Gatha Navnathanchi on Sony Marathi

गाथा नवनाथांची (Gatha Navnathanchi)

Marathi Serial: Gathaa Navanathanchi On Air : 21Jun 2021 Channel: Sony Marathi Timing:  Monday to Saturday , 6.30 pm Actors: Jayesh Shewalkar, Aniruddha Joshi, Nakul GHanekar, Shantanu Gangane टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘गाथा नवनाथांची’. महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे.

Read More
Crime Show on Sony Marathi, Criminals - Chahu Gunhegarachi

क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची (Criminals – Chahul Gunhegarachi)

Marathi Serial: Criminals – Chahul Gunhegarachi On Air : 14 Jun 2021 Channel: Sony Marathi Timing:  Monday to Saturday , 10 pm Anchor: Abhijit Khandkekar ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ १४ जूनपासून,  सोम.-शनि., रात्री १० वा. आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्व आणि त्यापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन होईल; अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजित खांडकेकर हा एक उत्तम सूत्रसंचालक असून त्याने काही काळ रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे. त्याची उत्तम संवाद फेक आणि भाषेवरचे पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो. क्राईम शोज ना प्रेक्षकांची विशेष पसंती असते. या आधी देखील बऱ्याच क्राईम शोजनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आणि अशाच धाटणीचं कार्यक्रम मराठीत सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे.

Read More
Saii Ranade Sane Actress in Phulala Sugandh Maticha

Saii Ranade Sane makes her entry in ‘Phulala Sugandh Maticha’

Popular Marathi television actress Saii Ranade Sane will be back again on Marathi television. This time, she will make her surprise entry today in the ongoing TV serial ‘Phulala Sugandh Maticha’, which is aired from Monday to Saturday at 8.30 pm on Star Pravah. Sai herself has shared a teaser of her entry into this […]

Read More
Diksha Ketkar Actress, Harish Dudhade Actor in 'Tu Saubhagyawati Ho' Serial

‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये  ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नाला बायजींचा पुढाकार

सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका आता एक वेगळ्या वळणावर पोहचलीये. तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं. आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते. अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना सोनी मराठीवर पाहायला मिळेल.

Read More
Actress Suprita Pathare in 'Shrimant Gharchi Soon' on Sony Marathi

‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे

सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून  मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले  आहेत. ‘श्रीमंताघरची मुलगी’, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सुप्रियांच्या ह्या नवीन भूमिकेबद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे.  सोनी मराठी वाहिनीवर. ‘श्रीमंताघरची सून’ हि मालिका  सोम.-शनि., रात्री ८ वा. प्रदर्शित होत असून तिच्या ह्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.

Read More
'Angat Pangat', Trupti Deore, Sayali Deodhar, Sneha Raikar

Kitchen Recipe Programme for Home Viewers from 17th May

Due to lockdown, the telecast of Kitchen Recipe programme ‘Angat Pangat’ on Fakta Marathi was postponed during the past few months. Now, this programme will be aired from 17th May 2021 Monday to Friday at 2 pm on this channel. Highlight of this programme is that three different recipes will be presented which will be based […]

Read More
Fakt Marathi, Movie schedule, Dagadi Chawl, Rajwade & sons, Devav, Coffee ani barach kahi

Fakt Marathi to offer series of super hit Marathi films

Fakt Marathi channel which is known for offering good entertainment, will be offering entertainment in the month of May by offering series of super hit Marathi films. Making this announcement Fakta Marathi Business Head Mr. Shyam Malekar said, “Due to lockdown, people sitting at home are already under stress due to spread of corona virus. […]

Read More
Saibaba TV Serial

Fakt Marathi to offer gifts from Shirdi Temple

During this time of lockdown home viewers  watching television need some kind of attraction besides entertainment. No wonder Fakt Marathi channel have made this new offer recently to viewers  watching their TV serial ‘Saibaba Shraddha aani Saburi’. In this unique offer audience will have to send their answer to the question asked during this serial […]

Read More