श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २१ ते २४ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे. अंतिम फेरीत नगरच्या ४, पुणे आणि मुंबईतील प्रत्येकी ८, औरंगाबादच्या ४, नाशिक, जळगाव आणि सांगली येथील प्रत्येकी १ एकांकिका सादर होणार असून, त्यांच्यात महाकरंडक मिळवण्यासाठी चांगलीच चुरस होणार आहे. […]
Read More