पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर बेतलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी (Institute of Pavtology)’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. ह्या चित्रपटाच्या हटके नावामुळे तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच शिवाय या चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी ह्या अभिनेत्यांना पडद्यावर एकाचवेळी पहायला मिळणार आहे हे विशेष. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि […]
Read More
