‘स ला ते स ला ना ते’ (Sa La Te Sa La Na Te) या चित्रपटानं नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता सिनेमाचे प्रमोशनल साँग व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्तानं लॉंच करण्यात आलं आहे. रॅप शैलीतलं हे गाणं प्रत्येकाला ताल धरायला लावणारं आहे. ‘स ला ते स ला […]
Read More