एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील ‘आरडी (RD)’ चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं “वढ पाचची… (Vadh pachachi..) ” हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वढ पाचची’ हे धमाल गाणं ‘पार्टी साँग’ म्हणता येईल. गीतकार मंदार चोळकर लिखित कॅची शब्दरचना, वरूण […]
Read More