फिल्मसिटीत एका साहसी पाठलाग दृश्याच्या चित्रिकरणाने सगळ्यांचे लक्षवेधूनघेतले, या दृश्याच्या चित्रीकरणाने मराठी चित्रपट ‘गडबड झाली‘चा मुहूर्त झाला. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्सची निर्माती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संतराम यांचे असून याचे निर्माते डॉ. जितेंद्र राठोड आहेत. सहनिर्माते रमेश रोशन यांनी चित्रपटाला संगीत दिले असून अजय सिंह मल्ल निर्मिती सूत्रधार आहेत. या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे राजेश शृंगारपुरे, […]
Read More
