झी मराठी वाहिनीवरील ‘द रिअल हिरो कथा समृद्धीच्या’ या कार्यक्रमातून आपण अनेक विशिष्ट आणि मान्यवर व्यक्तींना भेटलो. आगामी भागात आपणास ‘जग्गू दादा’ म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ हे भेटायला येणार असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे. ‘जग्गू दादा’ ते ‘स्टार जॅकी श्रॉफ’ हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मात्र आपल्या अभिनयाच्या आणि हिमतीच्या बळावर […]
Read More
