कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. मग त्या मित्रांच्या गोष्टी असोत किंवा शिक्षकांच्या असोत. आपण नंतर कितीही वर्षांनी आपल्याला त्या नक्कीच आठवतात. अशाच प्रकारचे कथानक असलेला अॅक्शनपट ‘हा! मी मराठा‘ येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माते अमृता राव, आकाश राव, सहनिर्माते मोहन सचदेव यांनी आपल्या स्पंदन फिल्मस् आणि रेमोलो एंटरटेनमेंट […]
Read More