गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेल्या ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १५ सप्टेंबरला आपल्या मनोरंजनासाठी येत आहे. चंद्रकांत पवार दिग्दर्शित ‘विठ्ठला शप्पथ‘ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही जोडी प्रथमच एकत्र आली आहे. या चित्रपटामध्ये पवार यांनी विठ्ठलाच त्याच्या […]
Read More