मराठी चित्रपटात अलीकडे सातत्याने वेगवेगळे विषय नाविन्यपूर्ण मांडणीतून आपणास पाहायला मिळत आहेत , अशीच एक वेगळी कथा ‘पिंडदान‘ ह्या आगामी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावावरून चित्रपट गंभीर असल्यासारखे वाटते पण ह्या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा आहे जी पिंडदानाच्या निमित्ताने उलगडत जाते. ह्या चित्रपटात सध्याचा आघाडीचा लाडका अभिनेता ‘सिद्धार्थ चांदेकर’ मुख्य भूनिकेत असून त्याच्या बरोबर ‘मानवा […]
Read More
