अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi), अभिनेत्री प्रीतम कागणे (Pri tam Kagne) भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली असून, लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे,. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. […]
Read More
