५४ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे पार पडली. नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळ’ या संस्थेस ‘न हि वैरेन वैरानि’ या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री प्रेमानंद गज्वी, सुरेश मगरकर, संजीव […]
Read More