येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ घेऊन येत आहे. ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे. नुकताच, ‘सावली होईन सुखाची (Savali Hoin Sukhachi)’ या मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा, मालिकेचे प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी […]
Read More