अल्पावधीतच आदित्यने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून जवळपास २५ हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. पण आता आदित्य सातपुते व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने ‘कॅफे टी डे (Cafe Tea Day)‘ नावाचा चहाचा ब्रॅंड नुकताच लॉंच केला आहे. तसेच ‘अ सीप फिल्ड वीथ डिलाइट’ अशी या ब्रॅंडची टॅग लाइन आहे. या ब्रॅंडचे उद्घाटन पुण्यात संपन्न झाले […]
Read More