‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा (Dhondi Champya)’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. रेडा आणि म्हशीची प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटात भरत जाधव, वैभव […]
Read More