अभिनेता सुबोध भावे यांच्या धीरगंभीर आवाज असलेल्या फुला या चित्रपटाचाटीजरने लक्ष वेधून घेतले असून, १७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीचा चित्रपटाने आता उत्सुकता निर्माण केली आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ (Phula) या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी […]
Read More