भाऊ कदम (Bhau Kadam) आणि भूषण पाटील (Bhushan Patil) यांची दुहेरी भूमिका असणारा ‘घे डबल’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. विश्वास जोशी यांनी ‘दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाची निर्मित ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज यांनी केली आहे. मनोरंजनाचा डबल डोस असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील बरोबरच छाया […]
Read More
