‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. ‘ राघू पिंजऱ्यात आला (Raghu Pinjrat Ala )’ असे या गाण्याचे बोल असून डेझी शाह (Daisy Shah) या […]
Read More