Well Known Marathi actress Kranti Redkar had made her debut in direction few years ago through her film ‘Kakan’. Now, her second film as director ‘Rainbow- Sohala Aathvya Rangacha (रेनबो – सोहळा आठव्या रंगाचा)’ will soon release on Planet Marathi OTT platform. This film has been produced by Planet Marathi’s Akshay Bardapurkar and Mangorange Productions’ […]
Read MoreNews & Updates
सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे १०० भाग पूर्ण
महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे. ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही ‘ज्ञानेश्वर माउलीं (Dyaneshwar Mauli)’ या मालिकेला खास पसंती मिळतेय. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहे. १७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माउली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माउली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.
Read More‘तुझ्या रूपाचं चांदन’ मालिकेत सुरेखा कुडची यांची एंट्री
कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुझ्या रूपाचं चांदन(Tujhya Rupacha Chandana)’ मालिकेला प्रेक्षकांचा ऊतम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांआधीच “दत्ता”ची एंट्री झाली. रोहित चंद्रा ही भूमिका साकारत असून त्याच्या लुकची चर्चा सगळीकडेच आहे. नक्षत्राला नरकच्या दारातून खेचून, नक्षत्राचं दु:ख दूर कसे करेल, तिचं रक्षण कसं करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे. दत्ता आणि नक्षी आता संकट अडकले असून ते […]
Read MoreVeteran Marathi actress Rekha Kamat passes away
Veteran Marathi actress Rekha Kamat, who made her debut in Marathi films seventy years ago in a Marathi film ‘Lakhachi Goshta’ passed away (11 Jan,) at the age of 89. Formerly, Kumud Sukhtankar, she got married to Film Script writer G.R. Kamat in 1953. Later, she performed in Marathi plays and shot into prominence with […]
Read More‘Nay Varanbhaat Loncha Kon Nay Koncha’ to release on January 14th
Known for some of his path breaking films, film maker Mahesh Manjrekar has offered some good subjects to Marathi and Hindi film industry. Some of his film’s titles were very long, like ‘Jis Desh Mein Ganga Rehta Hai’,’ Pran Jaye Par Shaan Na Jaye,’Me Shivaji Raje Bhosale Boltoy’ and so on. Now, his new Marathi […]
Read More