शिरीष लाटकर लिखित “योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)“ ही नवी मालिका कलर्स मराठीवर ३० मेपासून सुरू होत आहे. मैं कैलाश का रहने वाला हू,मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी, त्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराज, सद्गुरू राजाधिराज ‘शंकर महाराज’. एक सिद्ध […]
Read More
