Tag Archives: Megha Dhade

‘बिग बॉस’च्या घरामध्ये मेघा धाडे का चिडली अनिल थत्तेवर ?

Megha Dhade
Megha Dhade, ‘Bigg Boss Marathi

कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेली ‘बिग बॉस‘ मराठी मध्ये बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची संघर्षगाथा घरच्यांना आणि स्पर्धकांना सांगण्याची संधी दिली. या टास्क मध्ये एकएक करून प्रत्येक स्पर्धकाने त्यांची संघर्षगाथा सांगण्यास सुरुवात केली. हे सांगत असताना घरातील सगळे भावूक झाले. बिग बॉस‘च्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारे अनिल थत्ते यांची वेळ येताच त्यांनी आपली संघर्षगाथा न सांगता आपला जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली.

आपली संघर्षगाथा सांगण्याच्या टास्क मध्ये अनिल थत्ते यांनी बराच वेळ घेऊन अनावश्यक गोष्टी देखील स्पर्धकांना सांगितल्या. या कारणामुळे आस्ताद काळे अनिल थत्ते यांच्यावर चिडला आणि त्यांना खडसावून सांगितले कि, ईतका वेळ आपल्याकडे नसून त्यांनी लवकारात लवकर एक महत्वाचा क्षण सांगून आपले बोलणे संपवावे. अनिल थत्ते यांच्या अश्या वागण्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना त्यांची संघर्षगाथा सांगायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याच मुद्द्यावरून मेघा आणि आरती या दोघांनीही आपली नाराजी अनिल थत्तेकडे व्यक्त केली. मेघा आणि आरतीने त्यांना न पटलेली ही गोष्ट अनिल थत्ते यांच्या निदर्शनास आणून दिली.

Do you want to add/update your profile? To Claim this profile page, please mail your details from your official email on webmaster[at]marathimovieworld.com

Megha Dhade

Megha Dhade Actress Photo
Megha Dhade, Actress

Biography / Profile:

  • Born : 22 May
  • Birthplace : Jalgaon
  • Occupation : Actress

The journey from a small town girl to a Marathi industry celebrity was not easy for Megha. Megha Dhade made her film debut with the Marathi film ‘Maan Sanman’. She produced the film Superstar through Banner Saakshi Entertainment and also worked in the film opposite of Siddharth Jadhav. She has also worked in Hindi serial ‘Pehchaan’ aired on DD National.

Filmography:

  • Movie(s)
  • Ek Hoti Rani (2016)
  • Matter (2012)
  • Superstar (2011)
  • Maan Sanman (2009)
  • Deool
  • Serial(s)
  • Bigg Boss 12 (Hindi) (Colors)
  • Marathi BiggBoss (Colors Marathi)
  • Pehchaan (DD National)
  • Play(s)

Award(s):

Interview(s):