Tag Archives: Sanskruti Kala Darpan

Sanskruti Kala Darpan declare nominations for 2012 awards

AWARDS. ‘संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार २०१२’ नामांकने
 
Skd Awards

चित्रपट विभाग नामांकने – २०१२
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१) विक्रम गोखले (यदा यदा ही धर्मस्य)
२) गिरीश कुलकर्णी (देऊ़ळ)
३) मंगेश देसाई (खेळ मांडला)
४) मकरंद अनासपुरे (डँम्बीस)
५) सुबोध भावे (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१) तेजस्विनी पंडित
२) मनवा नाईक (यदा यदा ही धर्मस्य)
३) किरण बागडे (रे ला रे)
४) मृणाल कुलकर्णी (आरोही)
५) वृंदा गजेंद्र ( नऊ सव्वा नऊ ची वेळ होती)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) उमेश कुलकर्णी (देऊळ)
२) विजू माने (खेळ मांडला)
३) सुजय डहाके (शाळा)
४) रविंद्र जाधव ( बालगंधर्व)
५) अजित भैरवकर (गजर)
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
 
१) दत्ता लोढ / शैलेंद्र बागडे (रे ला रे)
२) नितीन चंद्रकांत देसाई (बालगंधर्व)
३) प्रशांत बिडकर/सत्यजित देशपांडे (देऊळ)
सर्वोत्कृष्ट छायांकन
१) महेश लिमये (बालगंधर्व)
२) संजय जाधव (फक्त लढ म्हणा)
३) डिएगो रोमेरो (शाळा)
सर्वोकृष्ट कथा
१) मच्छिंद्र मोरे (मुक्ती)
२) मकरंद अनासपुरे (डँम्बीस)
३) गिरीश कुलकर्णी (देऊळ)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
१) नेहा राजपाल (फक्त लढ म्हणा)
२) उर्मिला धनगर (शर्यत)
३) बेला शेंडे ( बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट वेशभुषा
१) नेहा नुपुरा (अर्जुन)
२) शुभांगी माताड (रे ला रे)
३) निता लुल्ला (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार१) केतन पवार(शाळा)
२) शुभांकर अत्रे (डँम्बीस)
३) अनन्या देवरे (खेळ मांडला)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
१) अजित / समीर (फक्त लढा म्हणा
२) अलोकानंदा दासगुप्ता (शाळा)
३) चिनार महेश (खेळ मांडला)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
१) आनंद भाटे (बालगंधर्व)
२) शंकर महादेवन (गजर)
३) विजय कोपरकर ( यदा यदा ही धर्मस्य)
सर्वोत्कृष्ट खलनायक अभिनेता
१) उपेंद्र लिमये (रे ला रे)
२) विद्याधर जोशी (शर्यत)
३) संजय खापरे (फक्त लढ म्हणा)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
१) राजेश बिडवे (अर्जुन)
२) उमेश जाधव ( फक्त लढ म्हणा )
३) राजेश बिडवे (शर्यत)
सर्वोत्कृष्ट संगीत
१) ललित सेन (अर्जुन)
२) नरेंद्र भिडे/ अविनाश विश्वजीत ( यदा यदा ही धर्मस्य)
३) शैलेंद्र बर्वे (गजर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
१) चिन्मय मांडलेकर (यदा यदा ही धर्मस्य)
२) सुशांत शेलार (रे ला रे)
३) मंगेश मोकाशी (आम्ही का तिसरे)
सर्वोकृष्ट गीतरचना
१) स्वानंद किरकिरे (बालगंधर्व)
२) अरविंद जगताप (डँम्बीस)
३) अविनाश देशपांडे (शाळा)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
१) अनिल प्रेमगिरीकर (रे ला रे)
२) नितीन दांडेकर ( यदा यदा ही धर्मस्य)
३) विक्रम गायकवाड (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
१) प्रज्ञा शास्त्री (डँम्बीस)
२) क्रांती रेडकर (फक्त लढ म्हणा)
३) सोनाली कुलकर्णी (देऊळ)
सर्वोत्कृष्ट पटकथा
१) विजू माने (बालगंधर्व)
२) अरविंद जगताप (डँम्बीस)
३) अविनाश देशपांडे (शाळा)
सर्वोत्कृष्ट संवाद
१) संजय पवार ( यदा यदा ही धर्मस्य)
२) गिरीश कुलकर्णी (देऊळ)
३) अरविंद जगताप (डँबीस)
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार
१) अतिशा नाईक (देऊळ)
२) अजय जाधव (मुक्ती)
३) किरण बागडे (रे ला रे)
सर्वोत्कृष्ट संकलन
१) राहुल भाटणकर (फक्त लढ म्हणा)
२) अविनाश वालझडे (गजर)
३) सतिश पाटील ( शर्यत)
सर्वोत्कृष्ट चित्रपट
१) देऊळ (देविशा फिल्मस)
२) खेळ मांडला (अमृता प्रॉडक्शन व मिराह एन्टरटेन्मेंट प्रा. लि
३) शाळा (निषाद ऑडिओ व्हिज्युअल्स)
४) गजर (बुटिक सिनेमा)
५) बालगंधर्व (आयफॅनिक चंद्रकांत प्रॉडक्शन प्रा. लि.
प्रेक्षकांनी गौरवलेले चित्रपट
१) तार्‍यांचे बेट (बालाजी मोशन पिक्चर्स)
२) मोरया ( ए स्क्वेअर एन्टरटेन्मेंट)
३) अर्जुन (सिनेमॅटिक्स मल्टिमिडीया प्रा. लि)
प्रथम पदार्पण दिग्दर्शक
१) पाऊलवाट्(आदित्य इंगळे)
२) डँबिस (मकरद अनासपुरे)
३) सुपरस्टार (महेंद्र कदम)
सामाजिक चित्रपट
१) कशाला उद्याची बात ( साई प्रसाद मिडिया)
२) आम्ही का तिसरे (शुभलक्ष्मी चित्र)
३) सदरक्षणाय (जे जे क्रिएशन)
विनोदी चित्रपट
१) सुपरस्टार (साक्षी एन्टरटेन्मेंट)
२) झकास (झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राईजेस लिमिटेड)
३) इचार ठरला पक्का ( गंगोत्री कम्बाईन्स)
ग्रामीण चित्रपट
१) मुक्ती (प्लॅसिड फिल्मस)
२) शर्यत (अश्वमेघ प्रॉडक्शन)
३) तमाशा हाच खेळ उद्या पुन्हा (अनिष्का एन्टरटेन्मेंट)
व्यवसायिक नाटक विभाग नामांकने – २०१२
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे)
२) राजेश देशपांडे (करुन गेलो गाव)
३) कुमार सोहोनी (सुखांशी भांडतो आम्ही)
४) मंगेश कदम (केशवा माधवा)
५) विजय केंकरे ( लग्नबंबाळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१) चिन्मय मांडलेकर (सुखांशी भांडतो आम्ही)
२) मकरंद अनासपुरे (केशवा माधवा)
३) प्रशांत दामले (सासू माझी ढाँसू)
४) शरद पोंक्षे (भारत भाग्यविधाता)
५) मोहन जोशी (मी रेवती देशपांडे)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१) स्वाती चिटणीस (सावधान शुभमंगल)
२) नंदिता धुरी (हे माझे नव्हे)
३) सुहास जोशी ( सावधान शुभमंगल)
४) मधुरा वेलणकर (लग्नबंबाळ)
५) रिमा (सासू माझी ढाँसू)
सर्वोत्कृष्ट लेखक
१) मधुगंधा कुलकर्णी (लग्नबंबाळ)
२) अभिराम भडकमकर (सुखांशी भांडतो आम्ही)
३) शेखर पाटील (मी रेवती देशपांडे)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता१) निलेश सावे (केशवा माधवा)
२) मयुर खांडगे (मी रेवती देशपांडे)
३) गिरीश ओक (सुखांशी भांडतो आम्ही)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री१) रेखा बडे (सुखांशी भांडतो आम्ही)
२) श्रद्धा मोहिते ( हे माझे नव्हे)
३) रेश्मा गोखले (मी रेवती देशपांडे)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
१) राजन भिसे (लग्नबंबाळ)
२) प्रदिप मुळ्ये (सुखांशी भांडतो आम्ही)
३) नितीन नेरुरकर (मी रेवती देशपांडे)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता
१) प्रभाकर मोरे (करुन गेलो गाव)
२) आनंद इंगळे (लग्नबंबाळ)
३) भालचंद्र कदम ( करुन गेलो गाव)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
१) उषा साटम (करुन गेलो गाव)
२) शिवानी कराडकर (लगनबंबाळ)
३) पौर्णिमा अहिरे- केंडे (सुखांशी भांडतो आम्ही)
सर्वोकृष्ट प्रकाश
१) कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे)
२) शितल तळपदे ( भारत भाग्यविधाता)
३) संजय तोडणकर (हे माझे नव्हे)
सर्वोत्कृष्ट संगीत
१) मयुरेश माडगावकर (हे माझे नव्हे)
२) राहुल रानडे (मी रेवती देशपांडे)
३) अशोक पत्की (सुखांशी भांडतो आम्ही)
सर्वोत्कृष्ट वेशभुषा
१) लक्ष्मण गोलार (करुन गेलो गाव)
२) अंजली खोबरेकर (केशवा माधवा)
३) मंगल केंकरे (लग्नबंबाळ)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
१) राजेश परब (हे माझे नव्हे)
२) राजेश परब (लग्नबंबाळ)
३) अशोक राऊत (करुन गेलो गाव)
लक्षवेधी नाटक
१) प्रियांका आणि दोन चोर (चंद्रवलय निर्मिती)
२) गिरगांव व्हाया दादर (रिद्धी प्रॉडक्शन)
३) अष्टविनायक निर्मिती (तरंग प्रॉडक्शन)
सर्वोत्कृष्ट नाटक
१) भारत भाग्य विधाता (भद्रकाली प्रॉडक्शन)
२) मी रेवती देशपांडे (श्री चिंतामणी)
३) केशवा माधवा (सुयोग)
४) लग्नबंबाळ (शुभम स्पर्श)
५) सुखांशी भांडतो आम्ही (भद्रकाली प्रॉडक्शन)
विनोदी नाटक
१) सासू माझी ढाँसू (प्रशांत दामले फॅन प्रॉडक्शन)
२) भेंद्रयांचा वाघ ( तरंग प्रॉडक्शन)
३) करुन गेलो गाव (अश्वमी थिएटर्स)
प्रायोगिक नाटक विभाग नामांकने – २०१२
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१) पद्मनाभ बिंड (लख लख चंदेरी)
२) अक्षर कोठारी (अजिंठा)
३) मयुरेश पेम (संगीत कोणे एके काळी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) अद्वैत दादरकर (संगीत कोणे एके काळी)
२) मनस्विनी लता रविंद्र (लख लख चंदेरी)
३) मिलिंद इनामदार (अजिंठा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१) पल्लवी वाघ (अजिंठा)
२) शर्वाणी पिल्लई (लख लख चंदेरी)
३) भक्ती देसाई (संगीत कोणे एके काळी)
सर्वोत्कृष्ट प्रकाश
१) आदित्य देशपांडे (अजिंठा)
२) भूषण देसाई (संगीत कोणे एके काळी)
३) विनोद राठोड (लख लख चंदेरी)
सर्वोत्कृष्ट लेखक
१) मनस्विनी लता रविंद्र (लख लख चंदेरी)
२) अद्वैत दादरकर/ ओंकार राऊत (संगीत कोणे एके काळी)
३) मिलींद इनामदार (अजिंठा)
सर्वोत्कृष्ट संगीत
१) कौशल इनामदार (लख लख चंदेरी)
२) ओंकार दादरकर (संगीत कोणे एके काळी)
३) संजय गिते (अजिंठा)
सर्वोत्कृष्ट नाटक
१) अजिंठा (एस. कुमार एन्टरटेन्मेंट)
२) लख लख चंदेरी (ललित, मुंबई)
३) संगीत कोणे एके काळी (मिथक, मुंबई)
टि. व्ही मालिका विभाग नामांकने – २०१२
सर्वोत्कृष्ट मालिका
१) स्वप्नांच्या पलिकडले (रिलायन्स प्रॉडक्शन)
२) सुवासिनी (अस्मिता चित्र)
३) तुझविण सख्या रे (टेलि अ.टेल. मिडीया)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) केदार-अरिज (स्वप्नांच्या पलिकडले)
२) महेश तागडे (तुझविण सख्या रे)
३) हेमंत देवधर (सुवासिनी)
लक्षवेधी मालिकालेक लाडकी या घरची (टेल अ टेल मिडीया)
मोरया गोसावी (चिंचवड देवस्थान ट्रस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
१) कादंबरी कदम (तुझविण सख्या रे)
२) गौरी नलावडे (स्वप्नांच्या पलिकडले)
३) तेजश्री प्रधान (लेक लाडकी या घरची)
स. सहाय्यक अभिनेत्री
१) सुलेखा तळवळकर (सुवासिनी)
२) सुहासिनी परांजपे (मोरया गोसावी)
३) उषा नाईक (स्वप्नांच्या पलिकडले)
सर्वोत्कृष्ट कथा
१) जितेंद्र गुप्ता (लेक लाडकी या घरची)
२) श्रावणी देवधर (सुवासिनी)
३) शिरीष लाटकर (स्वप्नांच्या पलिकडले)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१) गौरव घाणेकर (तुझविण सख्या रे)
२) चिन्मय उद्गीरकर (स्वप्नांच्या पलिकडले)
३) पंकज विष्णू (मोरया गोसावी)
स. सहाय्यक अभिनेता
१) सतिश पुळेकर (तुझविण सख्या रे)
२) दिपक देऊळकर (लेक लाडकी या घरची)
३) अशोक शिंदे (स्वप्नांच्या पलिकडले)
सर्वोत्कृष्ट छायांकन
१) हर्षवर्धन शर्मा (लेक लाडकी या घरची)
२) संदिप धुमाळ (सुवासिनी)
३) राजेश सिंग (तुझविण सख्या रे)
न्युज चॅनेल विभाग नामांकने – २०१२
सर्वोत्कृष्ट न्युज चॅनेल नामांकने
१) Zee २४ तास
२) IBN लोकमत
३) स्टार माझा
सर्वोत्कृष्ट मुलाखतकार (स्त्री नामांकने)
१) जयंती बामणे (Zee २४ तास)
२) भाग्यश्री वंजारी ( IBN लोकमत)
३) प्रणाली मोरे (साम टि.व्ही)
सर्वोत्कृष्ट वृत्त विषयक कार्यक्रम नामांकने
१) साडेनऊ विशेष (स्टार माझा)
२) द ग्रेट ग्रेट निखिल वागळे (IBN लोकमत)
३) रोख ठोक मंदार परब (Zee २४ तास)
सर्वोत्कृष्ट मुलाखतकार (पुरुष) नामांकने
१) अमोल परचुरे (IBN लोकमत)
२) अमित भंडारी (स्टार माझा)
३) प्रशांत सागवेकर (सहारा न्युज)