Sanskruti Kala Darpan declare nominations for 2012 awards
AWARDS. ‘संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार २०१२’ नामांकने
चित्रपट विभाग नामांकने – २०१२ | ||
सर्वोत्कृष्ट अभिनेता १) विक्रम गोखले (यदा यदा ही धर्मस्य) २) गिरीश कुलकर्णी (देऊ़ळ) ३) मंगेश देसाई (खेळ मांडला) ४) मकरंद अनासपुरे (डँम्बीस) ५) सुबोध भावे (बालगंधर्व) |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री १) तेजस्विनी पंडित २) मनवा नाईक (यदा यदा ही धर्मस्य) ३) किरण बागडे (रे ला रे) ४) मृणाल कुलकर्णी (आरोही) ५) वृंदा गजेंद्र ( नऊ सव्वा नऊ ची वेळ होती) |
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक १) उमेश कुलकर्णी (देऊळ) २) विजू माने (खेळ मांडला) ३) सुजय डहाके (शाळा) ४) रविंद्र जाधव ( बालगंधर्व) ५) अजित भैरवकर (गजर) |
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक १) दत्ता लोढ / शैलेंद्र बागडे (रे ला रे) २) नितीन चंद्रकांत देसाई (बालगंधर्व) ३) प्रशांत बिडकर/सत्यजित देशपांडे (देऊळ) |
सर्वोत्कृष्ट छायांकन १) महेश लिमये (बालगंधर्व) २) संजय जाधव (फक्त लढ म्हणा) ३) डिएगो रोमेरो (शाळा) |
सर्वोकृष्ट कथा १) मच्छिंद्र मोरे (मुक्ती) २) मकरंद अनासपुरे (डँम्बीस) ३) गिरीश कुलकर्णी (देऊळ) |
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका १) नेहा राजपाल (फक्त लढ म्हणा) २) उर्मिला धनगर (शर्यत) ३) बेला शेंडे ( बालगंधर्व) |
सर्वोत्कृष्ट वेशभुषा १) नेहा नुपुरा (अर्जुन) २) शुभांगी माताड (रे ला रे) ३) निता लुल्ला (बालगंधर्व) |
सर्वोत्कृष्ट बालकलाकार१) केतन पवार(शाळा) २) शुभांकर अत्रे (डँम्बीस) ३) अनन्या देवरे (खेळ मांडला) |
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत १) अजित / समीर (फक्त लढा म्हणा २) अलोकानंदा दासगुप्ता (शाळा) ३) चिनार महेश (खेळ मांडला) |
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक १) आनंद भाटे (बालगंधर्व) २) शंकर महादेवन (गजर) ३) विजय कोपरकर ( यदा यदा ही धर्मस्य) |
सर्वोत्कृष्ट खलनायक अभिनेता १) उपेंद्र लिमये (रे ला रे) २) विद्याधर जोशी (शर्यत) ३) संजय खापरे (फक्त लढ म्हणा) |
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक १) राजेश बिडवे (अर्जुन) २) उमेश जाधव ( फक्त लढ म्हणा ) ३) राजेश बिडवे (शर्यत) |
सर्वोत्कृष्ट संगीत १) ललित सेन (अर्जुन) २) नरेंद्र भिडे/ अविनाश विश्वजीत ( यदा यदा ही धर्मस्य) ३) शैलेंद्र बर्वे (गजर) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता १) चिन्मय मांडलेकर (यदा यदा ही धर्मस्य) २) सुशांत शेलार (रे ला रे) ३) मंगेश मोकाशी (आम्ही का तिसरे) |
सर्वोकृष्ट गीतरचना १) स्वानंद किरकिरे (बालगंधर्व) २) अरविंद जगताप (डँम्बीस) ३) अविनाश देशपांडे (शाळा) |
सर्वोत्कृष्ट रंगभूषा १) अनिल प्रेमगिरीकर (रे ला रे) २) नितीन दांडेकर ( यदा यदा ही धर्मस्य) ३) विक्रम गायकवाड (बालगंधर्व) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री १) प्रज्ञा शास्त्री (डँम्बीस) २) क्रांती रेडकर (फक्त लढ म्हणा) ३) सोनाली कुलकर्णी (देऊळ) |
सर्वोत्कृष्ट पटकथा १) विजू माने (बालगंधर्व) २) अरविंद जगताप (डँम्बीस) ३) अविनाश देशपांडे (शाळा) |
सर्वोत्कृष्ट संवाद १) संजय पवार ( यदा यदा ही धर्मस्य) २) गिरीश कुलकर्णी (देऊळ) ३) अरविंद जगताप (डँबीस) |
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार १) अतिशा नाईक (देऊळ) २) अजय जाधव (मुक्ती) ३) किरण बागडे (रे ला रे) |
सर्वोत्कृष्ट संकलन १) राहुल भाटणकर (फक्त लढ म्हणा) २) अविनाश वालझडे (गजर) ३) सतिश पाटील ( शर्यत) |
||
सर्वोत्कृष्ट चित्रपट १) देऊळ (देविशा फिल्मस) २) खेळ मांडला (अमृता प्रॉडक्शन व मिराह एन्टरटेन्मेंट प्रा. लि ३) शाळा (निषाद ऑडिओ व्हिज्युअल्स) ४) गजर (बुटिक सिनेमा) ५) बालगंधर्व (आयफॅनिक चंद्रकांत प्रॉडक्शन प्रा. लि. |
||
प्रेक्षकांनी गौरवलेले चित्रपट १) तार्यांचे बेट (बालाजी मोशन पिक्चर्स) २) मोरया ( ए स्क्वेअर एन्टरटेन्मेंट) ३) अर्जुन (सिनेमॅटिक्स मल्टिमिडीया प्रा. लि) |
प्रथम पदार्पण दिग्दर्शक १) पाऊलवाट्(आदित्य इंगळे) २) डँबिस (मकरद अनासपुरे) ३) सुपरस्टार (महेंद्र कदम) |
सामाजिक चित्रपट १) कशाला उद्याची बात ( साई प्रसाद मिडिया) २) आम्ही का तिसरे (शुभलक्ष्मी चित्र) ३) सदरक्षणाय (जे जे क्रिएशन) |
विनोदी चित्रपट १) सुपरस्टार (साक्षी एन्टरटेन्मेंट) २) झकास (झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्राईजेस लिमिटेड) ३) इचार ठरला पक्का ( गंगोत्री कम्बाईन्स) |
ग्रामीण चित्रपट १) मुक्ती (प्लॅसिड फिल्मस) २) शर्यत (अश्वमेघ प्रॉडक्शन) ३) तमाशा हाच खेळ उद्या पुन्हा (अनिष्का एन्टरटेन्मेंट) |
|
व्यवसायिक नाटक विभाग नामांकने – २०१२ | ||
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक १) कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे) २) राजेश देशपांडे (करुन गेलो गाव) ३) कुमार सोहोनी (सुखांशी भांडतो आम्ही) ४) मंगेश कदम (केशवा माधवा) ५) विजय केंकरे ( लग्नबंबाळ) |
सर्वोत्कृष्ट अभिनेता १) चिन्मय मांडलेकर (सुखांशी भांडतो आम्ही) २) मकरंद अनासपुरे (केशवा माधवा) ३) प्रशांत दामले (सासू माझी ढाँसू) ४) शरद पोंक्षे (भारत भाग्यविधाता) ५) मोहन जोशी (मी रेवती देशपांडे) |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री १) स्वाती चिटणीस (सावधान शुभमंगल) २) नंदिता धुरी (हे माझे नव्हे) ३) सुहास जोशी ( सावधान शुभमंगल) ४) मधुरा वेलणकर (लग्नबंबाळ) ५) रिमा (सासू माझी ढाँसू) |
सर्वोत्कृष्ट लेखक १) मधुगंधा कुलकर्णी (लग्नबंबाळ) २) अभिराम भडकमकर (सुखांशी भांडतो आम्ही) ३) शेखर पाटील (मी रेवती देशपांडे) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता१) निलेश सावे (केशवा माधवा) २) मयुर खांडगे (मी रेवती देशपांडे) ३) गिरीश ओक (सुखांशी भांडतो आम्ही) |
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री१) रेखा बडे (सुखांशी भांडतो आम्ही) २) श्रद्धा मोहिते ( हे माझे नव्हे) ३) रेश्मा गोखले (मी रेवती देशपांडे) |
सर्वोत्कृष्ट नेपथ्य १) राजन भिसे (लग्नबंबाळ) २) प्रदिप मुळ्ये (सुखांशी भांडतो आम्ही) ३) नितीन नेरुरकर (मी रेवती देशपांडे) |
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता १) प्रभाकर मोरे (करुन गेलो गाव) २) आनंद इंगळे (लग्नबंबाळ) ३) भालचंद्र कदम ( करुन गेलो गाव) |
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री १) उषा साटम (करुन गेलो गाव) २) शिवानी कराडकर (लगनबंबाळ) ३) पौर्णिमा अहिरे- केंडे (सुखांशी भांडतो आम्ही) |
सर्वोकृष्ट प्रकाश १) कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे) २) शितल तळपदे ( भारत भाग्यविधाता) ३) संजय तोडणकर (हे माझे नव्हे) |
सर्वोत्कृष्ट संगीत १) मयुरेश माडगावकर (हे माझे नव्हे) २) राहुल रानडे (मी रेवती देशपांडे) ३) अशोक पत्की (सुखांशी भांडतो आम्ही) |
सर्वोत्कृष्ट वेशभुषा १) लक्ष्मण गोलार (करुन गेलो गाव) २) अंजली खोबरेकर (केशवा माधवा) ३) मंगल केंकरे (लग्नबंबाळ) |
सर्वोत्कृष्ट रंगभूषा १) राजेश परब (हे माझे नव्हे) २) राजेश परब (लग्नबंबाळ) ३) अशोक राऊत (करुन गेलो गाव) |
||
लक्षवेधी नाटक १) प्रियांका आणि दोन चोर (चंद्रवलय निर्मिती) २) गिरगांव व्हाया दादर (रिद्धी प्रॉडक्शन) ३) अष्टविनायक निर्मिती (तरंग प्रॉडक्शन) |
सर्वोत्कृष्ट नाटक १) भारत भाग्य विधाता (भद्रकाली प्रॉडक्शन) २) मी रेवती देशपांडे (श्री चिंतामणी) ३) केशवा माधवा (सुयोग) ४) लग्नबंबाळ (शुभम स्पर्श) ५) सुखांशी भांडतो आम्ही (भद्रकाली प्रॉडक्शन) |
विनोदी नाटक १) सासू माझी ढाँसू (प्रशांत दामले फॅन प्रॉडक्शन) २) भेंद्रयांचा वाघ ( तरंग प्रॉडक्शन) ३) करुन गेलो गाव (अश्वमी थिएटर्स) |
प्रायोगिक नाटक विभाग नामांकने – २०१२ | ||
सर्वोत्कृष्ट अभिनेता १) पद्मनाभ बिंड (लख लख चंदेरी) २) अक्षर कोठारी (अजिंठा) ३) मयुरेश पेम (संगीत कोणे एके काळी) |
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक १) अद्वैत दादरकर (संगीत कोणे एके काळी) २) मनस्विनी लता रविंद्र (लख लख चंदेरी) ३) मिलिंद इनामदार (अजिंठा) |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री १) पल्लवी वाघ (अजिंठा) २) शर्वाणी पिल्लई (लख लख चंदेरी) ३) भक्ती देसाई (संगीत कोणे एके काळी) |
सर्वोत्कृष्ट प्रकाश १) आदित्य देशपांडे (अजिंठा) २) भूषण देसाई (संगीत कोणे एके काळी) ३) विनोद राठोड (लख लख चंदेरी) |
सर्वोत्कृष्ट लेखक १) मनस्विनी लता रविंद्र (लख लख चंदेरी) २) अद्वैत दादरकर/ ओंकार राऊत (संगीत कोणे एके काळी) ३) मिलींद इनामदार (अजिंठा) |
सर्वोत्कृष्ट संगीत १) कौशल इनामदार (लख लख चंदेरी) २) ओंकार दादरकर (संगीत कोणे एके काळी) ३) संजय गिते (अजिंठा) |
सर्वोत्कृष्ट नाटक १) अजिंठा (एस. कुमार एन्टरटेन्मेंट) २) लख लख चंदेरी (ललित, मुंबई) ३) संगीत कोणे एके काळी (मिथक, मुंबई) |
||
टि. व्ही मालिका विभाग नामांकने – २०१२ | ||
सर्वोत्कृष्ट मालिका १) स्वप्नांच्या पलिकडले (रिलायन्स प्रॉडक्शन) २) सुवासिनी (अस्मिता चित्र) ३) तुझविण सख्या रे (टेलि अ.टेल. मिडीया) |
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक १) केदार-अरिज (स्वप्नांच्या पलिकडले) २) महेश तागडे (तुझविण सख्या रे) ३) हेमंत देवधर (सुवासिनी) |
लक्षवेधी मालिकालेक लाडकी या घरची (टेल अ टेल मिडीया) मोरया गोसावी (चिंचवड देवस्थान ट्रस्ट) |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री १) कादंबरी कदम (तुझविण सख्या रे) २) गौरी नलावडे (स्वप्नांच्या पलिकडले) ३) तेजश्री प्रधान (लेक लाडकी या घरची) |
स. सहाय्यक अभिनेत्री १) सुलेखा तळवळकर (सुवासिनी) २) सुहासिनी परांजपे (मोरया गोसावी) ३) उषा नाईक (स्वप्नांच्या पलिकडले) |
सर्वोत्कृष्ट कथा १) जितेंद्र गुप्ता (लेक लाडकी या घरची) २) श्रावणी देवधर (सुवासिनी) ३) शिरीष लाटकर (स्वप्नांच्या पलिकडले) |
सर्वोत्कृष्ट अभिनेता १) गौरव घाणेकर (तुझविण सख्या रे) २) चिन्मय उद्गीरकर (स्वप्नांच्या पलिकडले) ३) पंकज विष्णू (मोरया गोसावी) |
स. सहाय्यक अभिनेता १) सतिश पुळेकर (तुझविण सख्या रे) २) दिपक देऊळकर (लेक लाडकी या घरची) ३) अशोक शिंदे (स्वप्नांच्या पलिकडले) |
सर्वोत्कृष्ट छायांकन १) हर्षवर्धन शर्मा (लेक लाडकी या घरची) २) संदिप धुमाळ (सुवासिनी) ३) राजेश सिंग (तुझविण सख्या रे) |
न्युज चॅनेल विभाग नामांकने – २०१२ | ||
सर्वोत्कृष्ट न्युज चॅनेल नामांकने १) Zee २४ तास २) IBN लोकमत ३) स्टार माझा |
सर्वोत्कृष्ट मुलाखतकार (स्त्री नामांकने) १) जयंती बामणे (Zee २४ तास) २) भाग्यश्री वंजारी ( IBN लोकमत) ३) प्रणाली मोरे (साम टि.व्ही) |
|
सर्वोत्कृष्ट वृत्त विषयक कार्यक्रम नामांकने १) साडेनऊ विशेष (स्टार माझा) २) द ग्रेट ग्रेट निखिल वागळे (IBN लोकमत) ३) रोख ठोक मंदार परब (Zee २४ तास) |
सर्वोत्कृष्ट मुलाखतकार (पुरुष) नामांकने १) अमोल परचुरे (IBN लोकमत) २) अमित भंडारी (स्टार माझा) ३) प्रशांत सागवेकर (सहारा न्युज) |