हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा. सनई -चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा. या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण वाचलं ही असेल पण सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे. अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पहा सोनी मराठीवर.
Read MoreNews & Updates
Jitendra Joshi to present talk show ‘Don Special’ on Colors Marathi
Television Talk shows have always invited attention of the home viewers, especially in Marathi. And the reason is simple. People would always like to know the frank opinion expressed by the guest invitees in such shows. But, it is equally important to have the proper host, who should be able to extract the best from […]
Read MoreFakt Marathi channel to offer ‘Anadi Nirgun’ Movie Festival during Navaratri
We are all aware that the nine day Navratri festival is celebrated with a lot of enthusiasm in different parts of the country. Fakt Marathi channel will also is celebrating Navratri by playing nine devotional movies of Goddesses for the home viewers, with a movie festival titled ‘Anadi Nirgun’. The movie festival which is commencing […]
Read More‘युवा सिंगर एक नंबर’ पहा बॉलीवूड स्टाईल
‘झी युवा’ या वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ हा गाण्याचा रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये पसंत पडतोय. या कार्यक्रमाचे श्रोते मंत्रमुग्ध होऊन गाण्यांचा आस्वाद घेतात. या मालिकेचे परीक्षक वैभव मांगले हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या सोबतीने शास्त्रीय संगीत नसानसामध्ये भरलेली उत्कृष्ट गायिका सावनी शेंडे परीक्षण करताना आपणस दिसते. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणखी एक उत्कृष्ट मेजवानी घेऊन येत आहे. ‘युवा सिंगर’च्या बॉलीवूड स्पेशल आठवड्यात, प्रेक्षकांना उत्तोमोत्तम हिंदी गाणी ऐकण्याची संधी या बुधवारी व गुरुवारी मिळणार आहे. स्पर्धक छानशा रेट्रो कपड्यांमध्ये मंचावर आलेले पाहायला मिळतील. बॉलीवूडची जुनी, गाजलेली गाणी स्पर्धक सादर करतील. या सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करतांना, स्पर्धकांचा कस लागणार आहे. हा खास भाग अनुभवण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव सुद्धा युवा सिंगरच्या मंचावर हजर असतील. परीक्षकांच्या बरोबरीने तेदेखील या विशेष आठवड्याचा आनंद घेताना दिसतील. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, ‘ये मेरा दिल, प्यार का दिवाना’, मेहबुबा, मेहबुबा’ अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी ‘झी युवा’वर येत्या बुधवारी आणि गुरुवारी रात्री ९. वाजता पाहायला
Read MoreFakta Marathi channel offers two new shows
Fakta Marathi Channel which was known for 24×7 film channel is now going for a change. The channel recently introduced two Marathi serials namely ‘Sindhu’ and ‘Dhumdhadaka’, which have been appreciated by the home viewers. Speaking about the change , Fakta Marathi Business Head Mr. Shyam Malekar said, “Till now we offered good quality films […]
Read MoreIs Veena Jagtap is inviting attention with her variety of night suits in ‘Bigg Boss 2′ ?
Wearing night suits was very common in Bollywood films of 60s and 70s. In fact it was a status symbol of lead characters of elite families. Many popular Bollywood songs were pictured on leading ladies sporting designer night suits. With the changing time, we saw the arrival of western style clothes in place of night […]
Read More‘Swarajya Janani Jijamata’ on Sony Marathi from 19th August
Chhatrapati Shivaji Maharaj the ideal King who has been the inspiration of the people of Maharashtra is worshipped like a God. And his mother Rajamata Jijaoo who was his first Guru is also known as the brave woman who encouraged her son to fight injustice. She was not only known as an ideal mother, the […]
Read MoreVarad Chavan impresses as Police Inspector in ‘Jeevalaga’
Till recently, the ongoing Marathi serial ‘Jeevalaga’ on Star Pravah was centred around four lead characters played by Swapnil Joshi, Amruta Khanvilkar, Siddharth Chandekar, Madhura Deshpande and few character artistes around them. But, with the new twist in this serial and with the entry of Police Inspector played by Varad Chavan there are many interesting happenings […]
Read MoreIs Neha Shitole moving close to winning ‘Big Boss 2’?
To think about Neha Shitole and a frank fiery character of a young woman comes before your eyes. So much has been her strength through every important character she has played on television or films. Now, this Bold, Frank participant of ‘Big Boss 2′ is today popularly as Task Queen is moving close to winning […]
Read More