बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या आगामी ‘रूस्तम‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे . आज दि. ८ आणि उद्या ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.. अक्षयच्या उपस्थितीतही ‘चला हवा येऊ द्या‘ मधील कलाकारांनी अक्षय कुमारच्या सुप्रसिद्ध ‘हेरा फेरी‘ चित्रपटाची आपली वेगळी आवृत्ती सादर केली ज्याला […]
Read More