आज घरात अमृता धोंगडे विकासला विचारताना दिसणार आहे, “विकास तु सांग, विकासचे म्हणणे आहे दाद्याल येऊ दे.”अमृता म्हणाली, तू होतास ना तिथे तू सांग कि मी कधी नाव घेतलं कि आपण अक्षय, अपूर्वाला काढायचं. असं मला firmly सांगायचं, हो मी नावं घेतलेलं असं सांग. दाद्याच्या मागे करू नकोस. विकास म्हणाला, दाद्या बोला. किरण माने म्हणाले, “विश्वासघातकी […]
Read MoreNews & Updates
Mayuri Wagh returns to small screen with ‘Ekvira Aai’
Talented actress Mayuri Wagh who is known for her notable performances in TV serials ‘Asmita’ and ‘Ti Phulrani’ has returned with a new devotional TV serial ; Aashirwad Tujha Ekvira Aai (आशीर्वाद तुझा एकविरा आई)’ on Sony Marathi channel. Mayuri has been offered parallel lead role along with Amruta Pawar in this serial. Both are working […]
Read Moreतेजस्विनी (Tejaswini Lonari) आणि प्रसादमध्ये वादाची ठिणगी !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आटली बाटली फुटली हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित, प्रसाद, मेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत. रोहित शिंदे याने निखिल राजेशिर्के याला नॉमिनेट करणार असून त्याचे कारण निखिलला अमान्य असल्याचे त्याने सांगितले. रोहितने स्पष्टीकरण देखील दिले “its Not a Groupism”. या नॉमिनेशन प्रक्रियेबाबत आज […]
Read More‘गाथा नवनाथांची’ मालिकेने गाठला ४०० भागांचा टप्पा
‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi)या सोनीमराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे नाथसंप्रदायाविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष भावतेय. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरत असतानाच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच गाठला आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं या मालिकेत पाहायला मिळालं, नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेच्या पुढल्या भागांत पाहणं रंजक ठरणार आहे. बालक रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवास आता मालिकेत सुरू झाला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय.
Read More‘Sur Nava Dhyas Nava’ Grand premiere on Sunday July 24th @ 7 pm.
Popular Marathi reality music show ‘Sur Nava Dhyas Nava’ with a tagline – Parva Ganyache Marathi Banyache, is all set to begin its 5th season from 24th July 2022 on Colors Marathi channel @ 7 pm. In this season, shortlisted 16 participants not only from Maharashtra but from places like Singapore, Nepal, Indore, Bhopal and […]
Read Moreमहानायक अशोक सराफ यांची ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उपस्थिती!
दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती (kon honaar crorepati)’ या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं.मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सहभागी होणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत. अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. पाहायला विसरू नका – ‘कोण होणार करोडपती’ – विशेष भाग, 25 जून, शनिवारी रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Read Moreसन मराठी सादर करीत आहे नवी मालिका ‘माझी माणसं’
अल्पावधीतच आपल्या उत्तम मालिकांच्या द्वारे मराठी प्रेक्षकांचे मन जिंकून लोकप्रियता मिळत असलेल्या सन मराठी ही मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी अजुन एक नवी मलिका घेऊन आलिये. आजपासून (३० मे) ‘माझी माणसं’ (Maajhi Maanasa) ही स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट आपल्याला सन मराठीवर दिसणार आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘गिरीजा’ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे. र्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक (Janaki Pathak) साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत. कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.
Read Moreशंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित नवी मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)’
शिरीष लाटकर लिखित “योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)“ ही नवी मालिका कलर्स मराठीवर ३० मेपासून सुरू होत आहे. मैं कैलाश का रहने वाला हू,मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी, त्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराज, सद्गुरू राजाधिराज ‘शंकर महाराज’. एक सिद्ध […]
Read MoreSanjay Mone grabs all the attention on Marathi television
As an actor he has already established himself in all the three forms of entertainment i.e. stage, television and films. Moreover, as a script writer also he has received recognition. We are talking about Sanjay Mone (संजय मोने ), who has already written many plays. Sanjay will be celebrating his 62nd birthday on 21st May 2022 . And […]
Read More