A TV channel ‘Q Marathi has been launched by Q You Media Company recently. After launching their ‘The Q’ Hindi channel, this is their first regional language channel. This free to air ‘Q Marathi’ channel has been launched to expand their network into regional language. On this Marathi national channel the promoters have assured to […]
Read MoreNews & Updates
Shiv Jayanti celebrated on the sets of ‘Swarajya Saudamini Tararani’
Shiv Chhatrapati Shivaji Maharaj has always been a great inspiration for all of us living in Maharashtra. And therefore this highly respected legend is always remembered on his birth anniversary. Our Marathi serial makers have also remembered the great Maratha warrior whatever way possible. The makers Jagadamb Creations and Dr. Amol Kolhe of ongoing popular […]
Read MoreNew Serial ‘Lek Majhi Durga’ presents an emotion filled story of a little girl
Hemangi Kavi, Nidhi Rasne, Sushil Inamdar in Marathi Serial ‘Lek Majhi Durga’ Your childhood plays a very important role in your grooming. The love and affection showered on you by your parents makes you feel secured. But, what if one of them ignores you ? This is what new Marathi serial ‘Lek Majhi Durga (लेक माझी […]
Read More‘Thipkyanchi Rangoli’ celebrates 100 successful episodes
Popular Marathi serial ‘Thipkyanchi Rangoli’ on Star Pravah completed 100 episodes last week. Known for promoting the Joint happy family culture and set on the backdrop of Nashik city, this serial directed by Girish Mohite had invited very good response among home viewers in all age groups. This is mainly because of the representation of […]
Read Moreअंतरा आणि अंतराची ‘हमसफर’ आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द
कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला (Jiv Majha Guntala)’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. अंतरा (Yogita Chavan) मोठ्या संकटात अडकली असून या सगळ्यामध्ये तिला मल्हारची (Saurabh Choughule) साथ मिळणार आहे. लग्नानंतर अंतराशी भांडणार, तिच्यावर तितकासा विश्वास नसणार मल्हार आता अंतराच्या बाजूने लढताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या प्रवासात मल्हारला मिळाली आहे नवी “हमसफर”. अंतरा आणि […]
Read Moreसोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे १०० भाग पूर्ण
महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे. ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही ‘ज्ञानेश्वर माउलीं (Dyaneshwar Mauli)’ या मालिकेला खास पसंती मिळतेय. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहे. १७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माउली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माउली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.
Read More‘तुझ्या रूपाचं चांदन’ मालिकेत सुरेखा कुडची यांची एंट्री
कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुझ्या रूपाचं चांदन(Tujhya Rupacha Chandana)’ मालिकेला प्रेक्षकांचा ऊतम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांआधीच “दत्ता”ची एंट्री झाली. रोहित चंद्रा ही भूमिका साकारत असून त्याच्या लुकची चर्चा सगळीकडेच आहे. नक्षत्राला नरकच्या दारातून खेचून, नक्षत्राचं दु:ख दूर कसे करेल, तिचं रक्षण कसं करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे. दत्ता आणि नक्षी आता संकट अडकले असून ते […]
Read Moreआळंदीच्या चैतन्य देवढेला मिळाली पार्श्वगायनाची संधी!
‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता सुरांची टक्कर होतांना बघायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे (Chaitanya Devadhe). ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर ‘माउली’ म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. चैतन्यला आता पार्श्वगायक होण्याची संधी मिळणार आहे. गोड गळ्याचा चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकतो आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले. तिथून ते टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. माउलींचा आशीर्वाद, घरून अर्थातच बाबांकडून लाभलेला सांगीतिक वारसा आणि मेहनत या सगळयांच्या साथीने ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी चैतन्य जिद्दीने रियाज करतोय.
Read MoreVishal Nikam is ‘Bigg Boss Marathi Season 3′ Winner
Each one of the 17 participants in Big Boss Marathi Season 3 had entered the house of Big Boss with big hopes. And they very well knew that only one of them will be declared the final winner to walk with the trophy. For 100 days the audience from different parts of Maharashtra were witness […]
Read More