नाशिक येथे चालू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्माननीय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘जिंदगानी’ या सामाजिक विषयावर आधारित आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘जिंदगानी’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन विनायक साळवे यांनी केले असून, निर्मिती सुनीता शिंदे यांनी नर्मदा सिनेव्हिजन्स या निर्मिती संस्थे मार्फत केली आहे. चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवले असून, आपल्या मातीतील […]
Read More