बिग बॉस मराठीचे तीसरे पर्व सुरु झालेय , प्रत्येक पर्वासारखे ह्या पर्वात नविन काय बघायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमधे आहे. पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर […]
Read More