कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या अभिनयाचे कौतुक होत असून, हि मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे आपल्याला दिसतं . छोटया पडद्यवरून आता शिवानी हि डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. कॅफेमराठी प्रस्तुत आणि बाप फिल्म्स, रिझॉन्स स्टुडिओ निर्मित ‘वन बाय टू’ हि मराठी वेबसिरीज मध्ये एक वेगळ्या अशा भूमिकेत […]
Read More