इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी एकत्र येऊन ‘पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ’ हे प्रेरणादायी गाणं तयार केले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही […]
Read More