अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमे मराठीत येत आहेत. प्रेमासाठी सगळी बंधने झुगारत, आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा असाच एक वेगळा ‘पेठ’ या आगामी चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘शारदा फिल्म प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाचे निर्माते श्री. विरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजीत साठे […]
Read More