कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रम सुर झाल्यापासून सुरवीर सादर करत असलेली गाण्यांना प्रेक्षकांच्या विशेष पंसतीस पडत आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या ‘बालदिन विशेष’ भागानिमित्त मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ पुन्हा एकदा सूर नवाच्या मंचावर येणार आहे. मॉनिटर सोबतच अंशिका, चैतन्य, सई हे छोटे सुरवीर देखील येणार आहेत. मंचावर थोडी मस्ती, थोडी कल्ला पुन्हा होणार आहे, स्पृहा आणि मॉनिटरची […]
Read More
