‘झी युवा’ वाहिनीवर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रंगणारी ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा आता मात्र एका वेगळ्याच उंचीला पोहोचली आहे . १४ क्वीन्सच्या जोरदार परफॉर्मन्स ने सुरू झालेलया या स्पर्धेत आता एलिमिनेशन सुरु झालीयं. या सगळ्याच स्पर्धक आपला अत्यंत बेस्ट परफॉर्मन्स देताना आपल्याला दिसतायेत, मात्र या सर्वांबरोबर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय […]
Read More