आपल्या समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे काही नवीन नाही. दररोज वर्तमानपत्रात, बातमीपत्रात आपण या संदर्भातल्या अनेक बातम्या वाचतो, पाहतो. याच महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारा समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘जजमेंट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट पहिल्या महिला निवडणूक आयुक्त […]
Read More