सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘मिस यू मिस्टर’ चे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले. समीर जोशी दिग्दर्शित हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले […]
Read More
